जिल्ह्यातील घरकुल योजनांची कामे जलदगतीने पूर्ण करावीत : पालकमंत्री दादाजी भुसे
नाशिक : (जिमाका वृत्तसेवा): जिल्ह्यात विविध घरकुल योजनांतर्गत प्राप्त प्रस्तावांमधील आवश्यक बाबींची पूर्तता करून घरकुलांची कामे जलदगतीने मार्चअखेर पूर्ण करावीत, असे निर्देश पालकमंत्री दादाजी भुसे...