शबनम न्युज
Advertisement
आज केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना मंत्रिमंडळ विस्तार आधीच चार केंद्रीय मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला यामध्ये संतोष गंगवार यांनी आपला राजीनामा दिला रमेश पोखरियाल निशंक यांनी हि आपला राजीनामा दिला, तसेच सदानंद गौड, देबोश्री चौधरी यांनी आपला राजीनामा दिला