शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील विद्यमान नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या वाढदिवसानिमित्त लहुजी ब्रिगेड प्रतिष्ठान व रूबी एलकेअर सर्व्हिसेस प्रा लि यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत हृदय रोग तपासणी शिबीर मिलिंद नगर जामा मजीत समोर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
Advertisement
Advertisement
या कर्यक्रमाचे उद्घाटन संदीप वाघेरे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजक लहुजी ब्रिगेड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश रामभाऊ भवाळ तसेच कार्यक्रमाला उपस्थित विकास भवाळ राजू गोरखे, कॅजिटन डिसोजा, बापू जगधने, श्याम उनवणे, सुरेश जोगदंड, सचिन ताकपिरे, गणेश वाळुंजकर, कैलास पाटोळे, सनी रोकडे, अतुल भोरे, संतोष गायकवाड, संतोष कदम, विजय कदम, आकाश कांबळे, अतुल इंगवले, अल्पेश कांबळे, अशोक लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement