शबनम न्यूज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
राज्यात महापालिका निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग रचना पद्धतीने होणार आहे.आज पुण्यात कोरोना आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रभाग रचनेबद्दल वक्तव्य केले आहे.
Advertisement
आतापर्यंत 2 प्रभाग रचनेवर भर देणाऱ्या अजित पवारांनी तीन सदस्यीय प्रभाग रचनेच्या मुद्द्याला समर्थन दिले आहे. तसेच आगामी निवडणुकांत तीन सदस्यीय प्रभाग रचना असल्याचं स्पष्ट केलं आहे.
Advertisement