शबनम न्युज | आकुर्डी
आकुर्डी येथील बीना इंग्लिश मिडीयम स्कूल मध्ये, राज्यस्तरीय अर्निस चॅम्पियन्सशीप २०२२ आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते . या स्पर्धेत युनिव्हर्सल मार्शल आर्ट्स च्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ दाखवत ओव्हर ऑल चॅम्पियन्सशीप चा मान मिळविला. सदर स्पर्धा दि २६ ते २७ डिसेंबर २०२२ दरम्यान संपन्न झाली.
विजयी खेळाडूंची नावे खालील प्रमाणे – मुले
10 वर्षाखालील गटात मुले –
1) वेदांत मांढरे :- रौप्यपदक
2) वेदांत बसवा :- रौप्यपदक
3) अथर्व ढ़ोले :- रौप्यपदक
4) अनुश दन्ने :- रौप्यपदक
5) रुद्र त्रिभुवन :- कांस्यपदक
6) आयुष पासवान :- कांस्यपदक
14 वर्षाखालील गटात मुले –
1) कृष्णा बिरादर :- सुवर्णपदक
2) आर्यन कांबळे :- सुवर्णपदक
3) उमेश ठाकुर :- सुवर्णपदक
4) धनंजय शिंदे :-रौप्यपदक
5) भिमाशंकर होनाडे :- रौप्यपदक
6) युवराज भगत :- रौप्यपदक
7) विनायक वाघमारे :- कांस्यपदक
10 वर्षाखालील गटात मुली –
1) गौरी फुटक :- रौप्यपदक
2)जान्वी देशमाने :- रौप्यपदक
3) समृद्धी गंधाले