शबनम न्यूज, वृत्तसंस्था : मनोरंजन विश्व्
पठाण नंतर शाहरूख खानचे ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट लवकरच झळकणार आहेत. आता त्याच्या ‘खान’ या चित्रपटाबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे. यातील त्याच्या फर्स्ट लूकची प्रेक्षकांनी प्रशंसा केली गेले अनेक दिवस शाहरूख जवान चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होता. अखेर या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. पण टीझर प्रदर्शित होण्याच्या काही तास आधीच या टीझरमधील एक क्लिप लीक झाली आहे. जवान चित्रपटाच्या टीझरचा एक छोटा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जवान च्या सेटवरून काही फोटो आणि ओव्हर झाले आहेत. आता टीझर रिलिज होण्याच्या काही तास आधी त्याची एक क्लिप लीक झाल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओत धमाकेदार अॅक्शन दिसत आहे. हा व्हिडीओच्या टीझरचा छोटासा भाग असल्याचे बोलले जात आहे. मात्र, या कितपत तथ्य आहे हे टीझर प्रदर्शित झाल्यानंतरच समजले. ”जवान’ जूनमध्ये प्रदर्शित होणार आहे.