शबनम न्यूज , प्रतिनिधी :
मावळ लोकसभा मतदार संघातील आझाद समाज पार्टी चे उमेदवार रहीम सय्यद यांना पेनाची निब सात किरणांसह हे चिन्ह मिळाले रहीम मोईनोद्दीन सय्यद ( रहीम सय्यद ) यांना निवडणूक आयोगाने पेनाची निब सात किरणांसह हे चिन्ह दिले आहे रहीम मोईनोद्दीन सय्यद ( रहीम सय्यद )आझाद समाज पार्टी चे पिंपरी चिंचवड शहरातील अध्यक्ष आहे.
पिंपरी चिंचवड व मुंबई च्या उपनगरात आझाद समाज पार्टी हा विस्तारलेला पक्ष आहे. रहीम मोईनोद्दीन सय्यद ( रहीम सय्यद ) पेनाची निब सात किरणांसह या चिन्ह सह निवडणूक रिंगणात निवडणूक लढवीत आहे.
Advertisement