शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरातील ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत थेरगाव येथे आवश्यक क्षमतेचा मैला शुद्धीकरण प्रकल्प नियोजित असून त्याबाबत असणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करून लवकरात लवकर या प्रकल्पाचे काम सुरु करण्यासाठी संबंधितांना आदेश देण्यात यावे अशी मागणी महानगरपालिकेतील शिक्षण समिती सभापती विद्यमान नगरसेविका मनिषा पवार यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली आहे
Advertisement