श्रीमंत महानगरपालिकेला कर्जरोखे घेण्याची वेळ का आली…..वैशाली काळभोर
पिंपरी चिंचवड मनपा मधिल भ्रष्टाचारी भाजपाची सत्ता महिला उलथवून टाकतील…..वैशाली काळभोर
पिंपरी (दि. 21 जून 2021) भाजपाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणा-या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला कर्जरोखे घेण्याची वेळ का आली आहे. भाजपाची हि भ्रष्टाचारी सत्ता पुढील मनपा निवडणूकीत उलथवून टाकण्याचा निर्धार राष्ट्रवादीच्या महिलांनी केला आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी केले.
शुक्रवारी (दि. 18 जून) काळभोर नगर, चिंचवड येथे पिंपरी चिंचवड शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षा वैशाली काळभोर यांनी आयोजित केलेल्या ‘निर्धार मेळाव्यात’ राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या हस्ते निरीक्षक उज्वला शेवाळे, पुणे जिल्हा निरीक्षक कविता आल्हाट यांच्या उपस्थितीत पुष्पा शेळके, सविता धुमाळ, पल्लवी पांढरे, संगिता कोकणे, मनिषा गटकळ, मिरा कुदळे, कविता खराडे, आशा मराठे, स्वप्नाली असवले, सोनाली जाधव, आशा शिंदे आदींसह नवनियुक्त महिला पदाधिकारी उपस्थित होत्या. यावेळी रुपाली चाकणकर यांच्या हस्ते मेधा पळशीकर, सु्प्रिया हारकुलकर, वैशाली घाडगे, हेमलता कदम, संगिता शहा, सविता खडतरे, शैला सातपुते, रंजना रणदिवे, छाया पवार, अंजुषा नैलेकर, तेजस्विनी अंकलगी, राखी गावंडे यांच्यासह दिडशेंहून जास्त महिलांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी वैशाली काळभोर म्हणाल्या की, पिंपरी चिचंवड शहराचा विकास लोकनेते शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. मागील साडेचार वर्षांपुर्वी झालेल्या निवडणूकांमध्ये तत्कालीन विरोधकांनी राष्ट्रवादी पक्षाविरुध्द गोबेल्स नितीप्रमाणे प्रचार केला. त्यामुळे पिंपरी चिंचवड मनपात भाजपाची सत्ता आली. हि सत्ता उलथवून टाकण्याचा विडा राष्ट्रवादीच्या महिलांनी उचलला आहे. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत शहराची जम्बो कार्यकारीणी जाहिर करण्यात आली आहे. यामध्ये सर्व समाजातील महिलांना तसेच उच्चशिक्षित महिलांना देखिल प्रतिनिधीत्व देण्यात आले आहे.
नवनियुक्त कार्यकारीणी खालील प्रमाणे वंदना प्रमोद कांबळे, ज्योती सचिन निंबाळकर, संगिता पंडीत चैत्न्य, अनुराधा राजू वाडेकर, मीना सचिन गुजर, दिपाली सुनिल सोले, अनिता नंदू गाडे, सविता भगवान तांबे, अर्चना अजय ओनगर, निलोफर नोशाद शिकलगर, अर्चना कृष्णराव म्हस्के, सरस्वती सचिन झेंडे, सीमा संजय साळुंके, दिपाली मधुकर माने, अर्पिता प्रसाद चौधरी, शारदा मुकेश चोक्सी, सविता वसंत शिंदे, वैशाली सुरेश निंबाळकर, आरती लक्ष्मण भंडारी, वंदना भरत धारे, नम्रता प्रविण धुमाळ, रुपश्री श्रीकृष्ण गुरव, सुजाता नंदकुमार पाटील, सुवर्णा पंडीत वाळके, वनिता सचिन जाधव, मीना अटल गीरी, पुजा शिवाजी निकम, प्रणिता रामदास गवारे, संगिता अनिल पाटील, चंद्रकला भट्टू हादगीर, अर्चना बेदी, अनिता अनिल कादबने, अनिता विजय खैरनार, शिवलीला सिध्दाराम सजवध, माधुरी जगदीश कपले, भाग्यश्री हरीशचंद्र पवार, संगिता बाळ जाधव, अर्चना नितिन कोंडे, लता रंगनाथ आहेर, नलिनी धनाजी शेंडगे, पुनम चक्रेश वाघ, अंजली संजय हवलदार, पार्वती धनाजी साळुंके, सुरेखा पांडूरंग गवारी, स्मिता सुधीर विद्याते, अंजना भरत नाईकरे, स्नेहल सुरेश कदम, लक्ष्मी गणगे, राजश्री अमोल बो-हाडे, उषा नामदेव ठाकूर, चैत्राली सुहास हजारे, सुनिता उत्तम सावंत, संगिता बाबु घोळवे, ज्योती सागर मधुरकर, रुपाली नितिन दाभाडे, अस्मिता आनंद कृष्णाजी, अनिता भिमसिंग अधिकारी, शांती संजय गवळी, नसरीन इलियास शेख, वैशाली फुलचंद पवार, शनिता प्रकाश पवार, श्रीदेवी विष्णू कांबळे, उषा विठ्ठल काळे, श्रध्दा अमोल उगवे, शहाबाई अभिमान राऊत, समृध्दी राहुल गोडसे, नलिनी बाळकृष्ण साळी, रेश्मा रविंद्र साळवी, सुरेखा विजय फड, शकुंतला अनंता दहातोडे, रेश्मा रोहीत साळवी, पुजा प्रमोद गरड, जया बळीराम वाघमारे, आशा संतोष मराठे, मनिषा संतोष कोकिळ, लता विशाल सोनावणे, जयश्री परमेश्वर घोळवे, स्वाती नितिन गाजरे, भारती अशोक शेलार, मनिषा अश्विन लाटकर, उज्वला शशीकांत मांगले, मनिषा नरेंद्र आसादे, योगिनी नंदकुमार गपचूप, ज्योती विनायक सुर्यवंशी, मनिषा सुहास बायस, अंजली सुधाकर भोसले, सारिका राजेश हारगुडे, संतोषी गोपी चौधरी, राजश्री रंगनाथ खवले, पुजा आत्माराम काळे, सुप्रिया विनोद सरवदे, अर्चना विनोद सरवदे, जया सतिश टिळक, रेणूका प्रशांत ढगे, मनाली राजाराम कुंभार, माधुरी विजयकुमार रुब्दी, रंजिना हॅरी फ्रान्सीस, अर्पणा अनिल धनवीज, मंदाताई कुंडलीक जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे