शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुणे विभागातील 18 लाख 53 हजार 712 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 19 लाख 20 हजार 180 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 26 हजार 819 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 39 हजार 649 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.06 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 96.54 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 11 लाख 4 हजार 706 रुग्णांपैकी 10 लाख 77 हजार 959 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 8 हजार 270 आहे. कोरोनाबाधित एकूण 18 हजार 477 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.67 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 97.58 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 34 हजार 687 रुग्णांपैकी 2 लाख 20 हजार 998 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 886 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 803 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 89 हजार 686 रुग्णांपैकी 1 लाख 80 हजार 763 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 180 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 743 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 88 हजार 674 रुग्णांपैकी 1 लाख 79 हजार 70 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 4 हजार 642 आहेत. कोरोनाबाधित एकूण 4 हजार 962 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 2 हजार 427 रुग्णांपैकी 1 लाख 94 हजार 922 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 841 आहेत. कोरोनाबाधित एकूण 5 हजार 664 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 2 हजार 540 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 756, सातारा जिल्ह्यात 692, सोलापूर जिल्ह्यात 466, सांगली जिल्ह्यात 471 तर कोल्हापूर जिल्ह्यात 155 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 3 हजार 313 आहे. पुणे जिल्हयामध्ये 925, सातारा जिल्हयामध्ये 587, सोलापूर जिल्हयामध्ये 757, सांगली जिल्हयामध्ये 737 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 307 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 1 कोटी 46 लाख 27 हजार 501 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 19 लाख 20 हजार 180 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.