शबनम न्युज | मनोरंजन
दाक्षिणात्य अभिनेत्री समांथाचे नाव ‘फेमिनाच्या ४० सर्वश्रेष्ठ महिलां’च्या लिस्टमध्ये आलं आहे. यासाठी एक पोस्ट शेअर करत समांथाने त्यांचे आभार मानले आहे.
Truly an honour 🙏Thankyou 🥰 https://t.co/0PgwCFZWZP
Advertisement— S (@Samanthaprabhu2) September 26, 2021
समांथा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. समांथाने Femina’s Fabulous 40 चे ट्वीट रिट्वीट करत समांथाने आभार मानले आहे. “माझ्यासाठी हा खरोखर सन्मान आहे. धन्यवाद,” असे ट्वीट समांथाने केले आहे.
Advertisement