शबनम न्यूज | घोटावडे
घोटावडे आमलेवाडी येथे कोजागिरी पोर्णिमेनिमित्त कल्पनाताई प्रकाश भेगडे यांच्या वतीने दाडींया / गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ग्रामंपचात महिला सरपंच व महिला सदस्या यांनी सहभागी होऊन महिलांचा उत्साह वाढविला.
सदर स्पर्धेचा बक्षिस वितरण समारभं व सत्कार समारंभ संपन्न झाला. तसेच मान्यवरांचा सन्मान मा ग्रा पं सदस्य तुकाराम आमले,मधुकर आमले,रामदास आमले,बाळु आमले,लहु आमले यांच्या शुभ हस्ते झाला.
सदर बक्षिसे रोकडेश्वर ट्रस्टचे सदस्य संदिप आमले यांच्या पत्नी वृषालीताई संदिप आमले यांच्या हस्ते देण्यात आले.
सदर स्पधेच्या बक्षिसाचे मानकरी आशा लहु आमले,सौ कीर्ती संदिप आमले यांना साडी तर लकी ड्राॅ पद्धतीने धनावडे ताई यांना चांदीचे निरजंन तर शुभांगी उमेश आमले यांना चादींचा कुकंवाचा करडां अशी बक्षिसे देण्यात आली. मुलांमध्ये रुपेश आमले यांना चांदिच कोटींग असलेले सत्यनारायण पुजा साहीत्य,विघ्नेश आमले,विश्वजीत आमले,जान्हवी आमले, पुर्वा आमले यांना शालेय साहीत्य विकोश आमले यांना शिवसेनेचे विभाग प्रमुख आविनाश आमले यांच्या कडुन क्रीकेट बॅट बक्षिस देण्यात आली. साउडं सीस्टीम आतुल आमले तसेच अन्नदान मगेंश आमले व कोजागिरी दुध आभिजीत आमले व संदिप आमले यांनी दिले .यामध्ये आमलेवाडीतील महीला मडंळीचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.
यावेळी कल्पनाताई भेगडे,पल्लवीताई भेगडे मा सरपंच ,,स्वातीताई भेगडे विद्यमान सरपंच, प्रकाशभाऊ भेगडे, विद्यमान उपसरपंच राजाभाऊ शेळके मा उपसरपंच भिमाजी केसवड,सदस्य नवनाथ भेगडे,हनुमंत घोगरे,संतोष गोडांबे,तर सदस्य महीला वैशालीताई कुभांर,निकीताताई घोगरे,जयश्रीताई देवकर,सारीकाताई खाणेकर, योगिता काटे,शिक्षण कमिटी अध्यक्षा रेशमा बोडके,कुंदा आमले,आशा आमले,पुजा आमले,सविता आमले,प्रियांका आमले,साधना वृषिकेश आमले , सुवर्णा भिलारे ,वृषाली आमले, वृतुजा आमले,पल्लवी आमले,नर्मदा आमले,कोमल आमले,दिपाली आमले,शातांबाई आमले,रजंना आमले,बेबी आमले,सविता खादंवे,साधना आमले,पल्लवी आमले,मेघा आमले,कविता आमले,कीर्ती आमले,सुरेखा मेगंडे,बारगुजेताई, व शाम भेगडे,संदिप कुभांर,अजीत भेगडे, शिवाजी देवकर, ज्ञानेश्वर मेगंडे आदी मान्यवर उपस्थित होते.