शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
कोविड काळात अनेक कुटुंबातील कमावत्या व्यक्तींचे निधन झाले आहे. अशा प्रभाग क्रमांक ४ मधील कुटुंबीयांना आधार म्हणून युवासेनेच्या प्रतिक्षाताई घुले यांच्या वतीने त्या कुटुंबातील व्यक्तींना फराळ, मिठाई व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.
Advertisement
याप्रसंगी दक्षता समिती सदस्य रवि कोवे सर , उपविभाग प्रमुख नामदेव घुले,युवासेना विभाग अधिकारी सनी कड उपस्थित होते, या कार्यक्रमाचे आयोजन युवतीसेनेच्या पिंपरी विधानसभा प्रमुख प्रतिक्षा घुले यांनी केले होते.
Advertisement
Advertisement
Advertisement