शबनम न्युज | मुंबई
बहिण-भावाचं अतूट नातं घट्ट करणारा भाऊबीज सण प्रत्येक घरात आनंद, चैतन्य, नवा उत्साह घेऊन यावा, भाऊबीज सणाच्या निमित्तानं माता-भगिनींना समाजात हक्क, मान-सन्मान, आदर मिळावा, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
“बहिण-भावाचं अतूट नातं अधिक घट्ट करणाऱ्या भाऊबीज सणाच्या सर्वांना शुभेच्छा. यंदाची दिवाळी व भाऊबीज सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, नवा उत्साह घेऊन घेईल. घरातलं, समाजातलं भाऊ-बहिणीचं नातं अधिक दृढ करेल. यंदाचा भाऊबीजेचा सण, माता-भगीनींना समाजात त्यांचा न्याय्य हक्क, मान-सन्मान, आदर मिळवून देणारा व त्यासाठी लढण्याचं बळ देणारा ठरो. राज्यातील समस्त बंधू-भगिनींना भाऊबीजेच्या मनःपूर्वक शुभेच्छा....” (अजित पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून भाऊबीजेच्या शुभेच्छा. यंदाची दिवाळी व भाऊबीज सर्वांच्या घरात आनंद, चैतन्य, नवा उत्साह घेऊन घेईल. घरातलं, समाजातलं भाऊ-बहिणीचं नातं अधिक दृढ करेल.- @AjitPawarSpeaks pic.twitter.com/mzmViSnwBo
Advertisement— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) November 5, 2021
Advertisement
Advertisement
Advertisement