शबनम न्युज | पुणे
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकी साठी क वर्ग गटातून भाऊसाहेब भोईर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
यावेळी त्यांच्या समवेत पुणे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशन चे सरचिटणीस श्री. शहाजी रानवडे साहेब, संचालक सुर्यकांत गोफणे, रमेश काळे – काळेवाडी पतसंस्था, प्रशांत फुगे – फुगेवाडी पतसंस्था, संतोष पाटील – श्री संगम नागरी सहकारी पतसंस्था आदी उपस्थित होते.
Advertisement