शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.२६ जानेवारी) :- पिंपरी-चिंचवड शहरातील सेवाभावी सामाजिक संस्था रिलीफ सोशल फाउंडेशन वतीने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त गरजू व्यक्तींसाठी . गरजू नागरिकांसाठी मदत हेच कर्तव्य या अनुषंगाने भव्य रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने रिलीफ सोशल फाउंडेशन वतीने गरजू व्यक्तींसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येणार आहे सदर लोकार्पण सोहळा बुधवार दिनांक 26 जानेवारी रोजी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश व राष्ट्रीय पुरस्कार विजेते माजी उपायुक्त नंदकुमार पिंजण यांच्या हस्ते संपन्न झाले.
पिंपरी-चिंचवड शहरात रिलीफ सोशल फाउंडेशन ही संस्था मागील काही वर्षापासून सामान्य नागरिकांच्या मदतीकरिता कार्यरत आहे. रिलीफ सोशल फाउंडेशन वतीने मागील वर्षांपासून आरोग्य सेवा पुरविणे करिता क्लिनिक हि सवलतीच्या दरात चालविले जाते, त्यास अनुसरुनच नागरिकांना आरोग्याची योग्य प्रकारे सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता रिलीफ सोशल फाउंडेशन वतीने मोफत रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येत असून यारुग्णवाहिका चा लोकार्पण सोहळा रिलीफ सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष समीर मुल्ला यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाला.
या लोकार्पण सोहळ्यात अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली यामध्ये शिवसेनेचे कामगार नेते इरफान भाई सय्यद, नगरसेवक पंकज भालेकर, नगरसेवक प्रवीण भालेकर,नगरसेविका पौर्णिमा सोनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, , शिक्षण मंडळाचे माजी सभापती धनंजय भालेकर,सामाजिक कार्यकर्ते रविंद्र सोनवणे, माजी नगरसेवक रघुनंदन घुले , माजी नगर सेवक शांताराम भालेकर , केंब्रिज इंटरनॅशनल स्कूल चे संस्थापक धनंजय वर्णेकर , अब्दुल्ला मुकरताल, सामाजिक कार्यकर्ते अरुण थोपटे , गफूर शेख ,बिना एज्युकेशन ट्रस्ट मौलाना अब्दुल गफार, शिवसेनेचे सुखदेव नरळे ,मौलाना अलीम, कामगार नेते विष्णुपंत नेवाळे, एम ए. हुसेन, सामाजिक कार्यकर्ते केडी वाघमारे ,, आर पी आय चे रामदास ताटे, रुपीनगर पोलीस स्टेशन चे राकेश घुमाने मीनारा मुस्लिम चे हनीफ़ मुल्ला,महबूब शेख़,इम्तियाज़ शेख़,रहीम शेख़,जमीर मुल्ला,जावेद पठान,आमिर शेख़,हसन शेख़,अब्दुल वाहिद शेख़,अजमीर मुल्ला,सलीम ईमानदार,विशाल भालेकर,संतोष भालेकर,विशाल मानकरी,मोसिन शेख़,समीर शेख़,सलीम मोमिन, बाबु मुल्ला,अग्नेल लोबो,गणेश भिंगारे,श्रीनिवास भांबुरे,वसीम शेख़,जमीर शेख़,दीपक अवाले,अमित डांगे,अजय गायकवाड़,साधिक पठान, सुजाता काटे – सामाजिक कार्यकर्ता, जनक जानकर,यूनुस तम्बोलि, काशीनाथ वाडेकर , मक़बूल शेख़, बप्पा जाधव,संतोष पवार,राहुल पवार,अमोल भालेकर,राजू खटावकर,संगमेश्वर गंगापुरे,शफ़ी जहागीरदार,दादा नरले,गफ़ूर मुल्ला, मुस्ताकिम शेख़,हाज़िमलंग शेख़ चाँद मुल्ला, जावेद शेख व मुन्ना शेख मित्र परिवार कोथरूढ त्याचप्रमाणे डॉक्टर राळेभात शेखर, डॉक्टर पठाण शाहरुख ,डॉक्टर सना चौधरी , यांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी रिलीफ सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष समीर मुल्ला, उपाध्यक्ष समीर शेख, कार्याध्यक्ष नूर शेख ,सेक्रेटरी इमरान शेख ,सह सेक्रेटरी विकास जानकर ,खजिनदार आरिफ शेख ,सहखजिनदार फिरोज शेख तसेच कार्यकारिणी सदस्य समीर शेख, कार्यकारिणी सदस्य,नासिर शेख़ ,सलीम पठाण, इम्रान मुल्ला यांचे कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मोलाचे योगदान लाभले सर्व उपस्थितांचे समीर मुल्ला यांनी रिलीफ सोशल फाउंडेशन वतीने आभार व्यक्त केले.