शबनम न्युज | निगडीOKBET BOXING ODDS
प्रॉक्टर अँड गॅम्बल कंपनी,पुणे यांच्या तर्फे सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,सिंधूनगर, निगडी या शाळेत शुक्रवार दिनांक ९/१२/२०२२ रोजी किशोर वयीन इयत्ता ७ वी ते ८ वी च्या मुलींसाठी आरोग्य व स्वच्छ्ता विषयी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. okbet betting
या शिबिरात मुलींमध्ये होणारे शारीरिक बदल,स्वभावातील बदल,आरोग्याची घ्यावयाची काळजी,वैयक्तिक स्वच्छता या विषयांवर सौ.लीना पाटील व सौ .पुनम गवळे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यासाठी विद्यालयाच्या मा. प्राचार्या सौ. साधना दातीर मॅडम यांचे महत्त्वाचे योगदान मिळाले.सौ.रेश्मा बनसोडे मॅडम,सौ.विद्या भालेराव मॅडम,सौ.प्रतिमा काळे मॅडम यांनी हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले.okbet online betting
Advertisement