शबनम न्युज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदार संघातून भाजपच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांचा विजय झाला आहे तर महाविकास आघाडीचे विठ्ठल उर्फ नाना काटे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. महाविकास आघाडीतून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक लढविलेले राहुल कलाटे हे तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार ठरले. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून एकूण 28 उमेदवारांनी निवडणूक लढविली त्यांना मिळालेली मते ही खालील प्रमाणे –
१) अश्विनी जगताप (भाजप) १ लाख ३५ हजार ६०३
२) नाना काटे (राष्ट्रवादी काँग्रेस) – ९९ हजार ४३५
३) फुल्ला मोतलिंग (महाराष्ट्र लोकहितवादी पार्टी) ३७९
४) मनोज खंडागळे (आझाद समाज पार्टी) १७४
५) तुषार लोंढे (बहुजन भारत पार्टी) – १२२
६) अॅड. सतीश कांबिये (बहुजन मुक्ती पार्टी)- ११५
७) अजय लोंढे (अपक्ष)- १०६
८) अनिल सोनवणे (अपक्ष)-४५
९) अमोल सूर्यवंशी (अपक्ष) २५९
१०) राहुल कलाटे (शिवसेना बंडखोर) ४४.११२
११) किशोर काशीकर (अपक्ष) ३१६
१२) गोपाळ तंतरपाळे (अपक्ष)-४३९
१३) चंद्रकांत मोटे (अपक्ष)-४८
१४) जावेद शेख (अपक्ष)- ११३
१५) दादाराव कांबळे (अपक्ष)-३०५
१६) बालाजी जगताप (अपक्ष) ३४०
१७) सुभाष बोधे (अपक्ष)-६६०
१८) डॉ. मिलिंदराजे भोसले (अपक्ष)- २७६
१९) मिलिंद कांबळे (अपक्ष)-९७
२०) मोहन म्हस्के (अपक्ष) ८२
२१) रफिक कुरेशी (अपक्ष)- १८४
२२) राजू काळे (अपक्ष)-१२१
२३) सोयलशहा शेख (अपक्ष)-७४
२४) श्रीधर साळवे (अपक्ष)-३१६
२५) सतीश सोनावणे (अपक्ष)-४९
२६) सिद्धीक शेख (अपक्ष)-३९८
२७) सुधीर जगताप (अपक्ष) ११२
२८) हरीष मोरे (अपक्ष)- ११७
२९) नोटा – २,७३०.