पिंपरी : घरातून घाण पाणी येत असल्याने जाब विचारल्याने एका व्यक्तीने दोघांवर सत्तूरने वार करत खुनी हल्ला केला.
ही घटना गुरुवारी (दि. १६) रात्री पावणेदहा वाजता गणपत लांडगे चाळ, सदगुरुनगर, भोसरी येथे घडली. चित्तरंजन शरद बेहरा (२५, रा. गणपत लांडगे चाळ, सद्गुरुनगर, भोसरी) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
त्यानुसार, बेहरा यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी
दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बेहरा यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तीच्या घरातून लालरंगाचे पाणी येत होते. विभाग याबाबत त्यांनी शेजाऱ्याला जाब विचारला. त्यावरून शेजाऱ्याने हजार फिर्यादीस तू माझी तक्रार १७ घरमालकाकडे करतो का, असे म्हणत मुद्देमा त्यांच्यावर सत्तूरने वार केला.
त्या वेळी फिर्यादी यांना वाचविण्यासाठी त्यांचा भाऊ आला गंजपे असता आरोपीने फिर्यादीच्या ४२ भावालादेखील सत्तूरने त्यांच्यावर खुनी शरि हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कों भोसरी पोलिस तपास करीत आहेत.