शबनम न्यूज | दापोडी
प्रभाग सदस्य अनिकेत राजेंद्र काटे आयोजित मिटकॉन पुणे तसेच महामाया प्रतिष्ठान वतीने प्रभाग क्र.४३ दापोडी फुगेवाडी येथील महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने आणि सुशिक्षित बेरोजगार युवतींचा आत्मविश्वास वाढवून त्यांचा सामाजिक व आर्थिक विकास साधण्याकरीता कौशल्यावर आधारित मोफत नर्सिग असिस्टंट प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन सोमवार दि. २१/०२/२०२२ रोजी दुपारी १.०० वाजता प्रभाग सदस्य अनिकेत राजेंद्र काटे यांच्या जनसंपर्क कार्यालय माता शितळादेवी चौक, एच.पी.पेट्रोल पंपालगत, दापोडी पुणे 12 या ठिकाणी ह.भ.प.सोपानराव भाडाळे, दापोडी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयवंत मामा मोरे, विलासआण्णा काटे यांच्या शुभहस्ते करण्यात आला.
या वेळी राजाभाऊ काटे मा.विरोधी पक्षनेते पिं चिं मनपा, शुभांगी काटे, मा.नगरसेवक सन्नी ओव्हाळ, नगरसेविका रमाताई ओव्हाळ, युवा नेते संदीपदादा गायकवाड, रविभाऊ काबळे,विद्याताई गायकवाड अस्मिता कांबळे, सुप्रिया काटे (साळवी), प्राजक्ता कांबळे,आकाश नाटेकर,ह.भ.प सुरेश किंडरे, अरूण तात्या काटे,सोपान नाना काटे,सुभाषदादा शहा,विनोद कटाळे,साहेबराव बोत्रे,सुनिताताई बोत्रे,प्रमिलाताई घुमे,वैशालीताई सांगळे,लिलाताई मोरे,अच॔नाताई पंडाराम,वैशालीताई सुय॔वंशी, कविताताई सुय॔वंशी,प्रमिलाताई कांबळे,लक्ष्मीताई कांबळे, लक्ष्मीताई निगुट,सुमनताई जोशी पुजाताई जाधव,भाग्यश्री कोरेकर,सौ.रेखाताई साळवे, सुजाताई कांबळे,या प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संघातील सदस्य, दापोडी येथील अंगणवाडी सेविका , सोशल वक॔र , तसेच आशासेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.