शबनम न्यूज पिंपरी चिंचवड वार्ताहर :
पिंपरी चिंचवड शहरातील दैनिक संध्या या वृत्तपत्राचे वार्ताहर पत्रकार सुनील उर्फ बाबू कांबळे यांच्या मातोश्री शालन किसन कांबळे वय 70 यांचे अल्पशा आजाराने शनिवारी दुःखद निधन झाले वायसीएम रुग्णालयात उपचारा दरम्यान त्यांचे निधन झाले. चिंचवड येथील लिंक रोड स्मशान भूमीत यांचा अंत्यविधी आज सकाळी 11 वाजता करण्यात आला. शबनम न्यूज परिवार सुनील कांबळे यांच्या दुःखात बरोबरीने सहभागी आहे शबनम न्यूज परिवार वतीने भावपूर्ण श्रद्धांजली