- शिरूर लोकसभेकरिता विलास लांडे कि अमोल कोल्हे अजित पवार यांनी केले स्पष्ट
पिंपरी चिंचवड शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोसरी विधानसभा मतदार संघातील माजी आमदार विलास लांडे यांचा वाढदिवस एक जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांना विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना विलास लांडे यांनी सांगितले की आपण शिरूर लोकसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक आहे. त्यांच्या या विधानानंतर चर्चांना उधान आले. सध्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे आहेत लोकसभा निवडणुकीला एक वर्ष कालावधी बाकी आहे या पार्श्वभूमीवर विलास लांडे यांनी आपण शिरूर लोकसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगतात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या त्यांच्या या विधानानंतर डॉक्टर अमोल कोल्हे यांना आपली प्रतिक्रिया देण्यास सांगितले असता डॉक्टर अमोल कोल्हे यांनी सांगितले की विलास लांडे यांना त्यांच्यातर्फे खासदारकीच्या उमेदवारी करिता शुभेच्छा…….