शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
स्व.जावेद शेख हे अहोरात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी झटणारे कार्यकर्ते होते . नागरिकांसाठी त्यांनी राबविलेले विविध उपक्रम अविस्मरणीय आहेत. त्यांमुळे जावेद शेख यांचे कार्य इतरांना प्रेरणादायी आहे .दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या तृतीय पुण्यस्मृति दिना निमित्त झाकीर रमजान शेख आयोजित रक्तदान व आरोग्या शिबिरा प्रसंगी महारष्ट्र पत्रकार संघाचे अध्यक्ष व भगवानगडाचे सचिव गोविंद घोळवे बोलत होते.
कोरोना काळातही स्वतःच्या जीवाची पर्वा त्यांनी न करता प्रभागात जनतेच्या आरोग्याची काळजी घेतली म्हणूच जावेद शेख यांनी समाज कार्याचा आदर्श घालून दिला असे म्हणता येईल त्यांमुळेच जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करणे ही त्यांच्यासाठी खरी श्रद्धांजली ठरेल . त्यासाठीच क्तदानासाठी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी पुढे आले पाहिजे . तर रक्तपेढ़ी संचालकानी जास्तीत जास्त रक्तदान शिबिरासाठी प्रयत्न करावा .
यावेळी ससून रुग्णालयाचे डॉक्टर बाळासाहेब राठोड यांनी रक्तदान व त्यांचे फायदे या विषयी मार्गदर्शन केले . तर महापालिकेच्या आकुर्डि रुग्णालयाच्या वतीने अनीमिया मुक्त भारत व क्षय रोग जनजागृति अभियाना संदर्भि माहिती पत्रकाचे वाटप केले .
संजीवनी ब्लड बैंकेच्या विशेष सहकार्याने आयोजित शिबिरात १६२ रक्त दात्यानी रक्तदान केले त्यावेळी प्रत्तेक रक्त दात्यास हेल्मेटचे वाटप केले .
याच शिबिरात शहरातील डोळ्याची लागण पाहता डॉ . चाकणे हॉस्पिटलच्या वतीने ११४ नागरिकांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली .
तर वेलनेस सेंटर आंबेगाव यांच्या वतीने १४३ नागरिकांची फ्री बॉडी चेंकिंग करण्यात आली .
त्याच बरोबर मनपा आकुर्डि रुग्णालयाच्या वतीने ९६ नागरिकांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली .
विशेष बाब या शिबिराला राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शहराध्यक्ष अजितभाऊ गव्हाणे , राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला शहराध्यक्षा कविता आल्हाट , मा . नगरसेविका वैशाली काळभोर ,मा . नगरसेविका उर्मिला काळभोर मा . नगरसेवक प्रसाद शेट्टी , मा . नगरसेविका सीमा साळवे ,मा . नगरसेविका आशाताई शेंडगे प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर , प्रसिद्ध उद्योजक विनोद आडसकर, आम आदमी पार्टी शहराध्यक्ष चेतन बेंद्रे आझम खान यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस महिला कार्यकारणीच्या , आशा शिंदे , मनीषा गटकळ , कविता खराडे , , पुष्पा शेळके , मीरा कदम , अरुणा सिलम ,यासह मनीषा उत्तेकर , नंदा गायकवाड़ , लता चव्हाण , वैशाली गायकवाड़ ,गीता सुतार , मुमताज इनामदार, अलका कांबळे , मोहिनी आणेकर, सुवर्णा साळवे, उद्द्योजक किशोर गाथाडे , नानासाहेब पिसाळ , प्रवीण पवार ,केदार वायाळ तसेच टाटा मोटर्स कामगार संघटनेचे कार्याध्यक्ष अशोक माने , रमेश भोरकर , शेखर जाधव,सुभाष चौधरी , इत्यादीसह ज्येष्ठ नागरिक अण्णा कुऱ्हाडे , ज्ञानेश्वर ननावरे , वसंत सोनार , गोविंद राजेशिर्के , यशवंत भालेराव , रमेश बनसोड , गौतम बेंद्रे , अण्णा भोसले , गंगाधर चौधरी , सुभाष चौधरी अरुण रडे , अनिल पाटील , कांतिलाल गड़गुले, पांडुरंग शिरोडकर , संपत शिंदे , गिरीश जोशी सतीश सिलम , दत्ता बोरहाडे अनंता इंगळे श्रीकांत वांद्रे, महेश काटे यांनी उपस्थिति दर्शविली
शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी कॉंग्रेस पिंपरी विधानसभेचे कार्याध्यक्ष इखलास सय्यद व सामाजिक कार्यकर्ते झाकिर रमजान शेख यांनी केले .
तर संयोजन मिनाज शेख , फैज शेख , शाहरुख शेख यांनी तर
सूत्र संचालन प्रकाश परदेशी यांनी केले .
तर , सुनील मोरे , सूरज मोरे , जावेद पठाण , सनी गोडसे , जिब्राईल शेख , सुयोग काळभोर,
नीलेश कदम , सिद्धार्थ पानसरे ,दीपक सावंत यांनी शिबिरासाठी विशेष परिश्रम घेतले