शबनम न्यूज | प्रतिनिधी :
पिंपरी, दि. ७ सप्टेंबर २०२३ -राज्यपाल आमदार नियुक्तीचा तिढा अद्याप हि सुटलेला नाही , ठाकरेंसारकारच्या काळात राज्यपाल आमदार नियुक्ती रखडली ती आज हि राखडलेलीच आहे साध्य हा मुद्दा न्यायालयीन प्रक्रियेत आहे परंतु राज्यपाल नियुक्त आमदार निवडताना सामाजिक, शैक्षणिक , क्रीडा तसेच पत्रकारितक्षेत्रातील मान्यवरांना संधी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते विक्रम पवार यांच्या वतीने वारंवार करण्यात आली आहे . आज हि त्यांची हीच मागणी आहे त्यांनी मागील काळात महाविकास आघाडी सरकार असताना अनेक वेळा मागणी केली आहे.
Advertisement