शबनम न्युज | पिंपरी
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पिंपरी चिंचवड शाखेची कार्यकारीणी २०१८ ते २०२३ अस्तित्वात होती, नुकतेच शाखेने मध्यवर्तीकडे त्यासंबंधी पत्रव्यवहार केला असून, १० नोहेंबर २०२३ रोजी दुपारी १ वाजता, मध्यवर्ती संघटनेचे सहकार्यवाह आणि सदस्य नियामक मंडळ यांच्या उपस्थितीत शाखेची सर्वसाधारण सभा पार पडत आहे, यामध्येच २०२३ ते २०२८ साठीची कार्यकारीणीची प्रक्रिया अस्तित्वात येईल.
असे नाट्यपरिषदेच्या पिंपरी चिंचवड शाखेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी कळविले आहे.
Advertisement