शबनम न्यूज : प्रतिनिधी ,
पिंपरी चिंचवड शहरातील शिवसेनेचे शहर उपप्रमुख नेताजी काशीद यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले.
सदर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा प्रसंगी, खासदार संजय राऊत, महाराष्ट्र राज्याचे शिवसेना संघटक, माजी नगरसेवक एकनाथ पवार, राजेंद्र भाई सेठ. आदी मान्यवर उपस्थित होते.
Advertisement
Advertisement
Advertisement