शबनम न्यूज : प्रतिनिधी ,
पिंपरी चिंचवड शहरात आय.डी.बी.आय. बँकेच्या पिंपळे सौदागर शाखेचा शुभारंभ उन्नती सोशल फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदाताई भिसे आणि फाऊंडेशनचे संस्थापक श्री.संजय जी भिसे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. दोन्ही मान्यवरांनी बँकेच्या कामकाजासाठी शुभेच्छा प्रदान केल्या.
याप्रसंगी , पी.के.इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन जगन्नाथ काटे , ऑस्टिन रिऍलिटीचे चेअरमन श्री.राजू भिसे
आयडीबीआय बँकेचे वरिष्ठ अधिकारी मंजुनाथ पै , राजेश शिवरकर , सिद्धार्थ कुमार , राहुल गायकवाड व कर्मचारी वर्ग आदी उपस्थित होते.
Advertisement
Advertisement