औरंगाबादमधील धक्कादायक घटना ! पैशाच्या व्यवहारातून कुख्यात गुंडाची धारदार हत्याराने वार करुन खून.
औरंगाबाद : औरंगाबादमधील शहागंज मंडीत शुक्रवारी एका कुख्यात गुंडाची धारदार शस्त्राने भोकसून हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. संबंधित मृत गुंडाचं नाव जमीर खान...