Pimpri : पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे ; आयुक्तांचे आवाहन
शबनम न्यूज | पिंपरी यंदाच्या वर्षी गणेशोत्सवासाठी देण्यात येणा-या सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची प्रशासनान दक्षता घ्यावी. तसेच गणेश मंडळांना महापालिका आणि पोलीस प्रशासन...