कृषी, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रातील विकास कामांवर प्राधान्याने निधी खर्च करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
जिल्हा वार्षिक योजना राज्यस्तरीय बैठक जालना (जिमाका): जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण)- 2024- 25 अंतर्गत जालना जिल्ह्याला 298 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असून पालकमंत्री अतुल सावे...