रिंग रोडची गरज लक्षात घेऊन एमएमआरडीएने सविस्तर प्रकल्प अहवाल बनवावेत -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कल्याण येथे विविध प्रकल्पांचे लोकार्पण व ई-भूमिपूजन ठाणे (जिमाका): नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसर, कळंबोली, तळोजा, डोंबिवली, कल्याण शहर आणि भिवंडी, ठाणे...