तरुणाईने मद्यधुंद होऊन नव्हे, तर रक्तदान करून नववर्षाचे स्वागत करावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
ठाणे, :- धर्मवीर आनंद दिघे यांच्या काळापासून नववर्ष स्वागतार्थ सुरू केलेल्या मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिरात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: ही रक्तदान करून एक...