शहरातील नालेसफाईचे काम युद्धपातळीवर पुर्ण करा – आयुक्त शेखर सिंह
शबनम न्यूज | पिंपरी पावसाच्या पाण्याचा निचरा प्रभावीपणे होण्यासाठी शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या नाल्यांची साफसफाई करण्याचे काम युद्धपातळीवर पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त तथा प्रशासक...