पिंपरीत संजोग वाघेरे पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे खा.संजय राऊत यांच्या हस्ते उद्घाटन
पिंपरी | शबनम न्यूज – प्रत्येक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. विशेषत: मावळ लोकसभा मतदारसंघात जिथे गद्दारी झाली. ही गद्दारी पूर्णपणे मातीत गाडावी लागणार आहे....