मतदार यादीमध्ये प्रचंड चुका, अंतिम करण्यासाठी मुदतवाढ द्यावी; विलास मडिगेरी यांचा राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रव्यवहार
निवडणूक यंत्रणेच्या चुकांमुळे विधानसभा सेक्शन हेड पत्यामध्येही त्रृटी आणखी दोन आठवडे मुदत वाढवून देण्याची केली मागणी पिंपरी | शबनम न्यूज पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक विभागाने...