हाक दिव्यांगांची साथ लायन्सची’ उपक्रमांतर्गत लायन्स क्लबतर्फे दिव्यांगांना २६ व्हीलचेअर्सचे वाटप
शबनम न्युज : प्रतिनिधी दिव्यांग कल्याणासाठी प्रयत्नशील : प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी पुणे : “सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून दिव्यांगासाठी लायन्स क्लबकडून सुरु असलेले कार्य कौतुकास्पद आहे. दिव्यांगांचे...