Pune : सिद्धू मूसेवालाच्या हत्याप्रकरणातील एका आरोपीला आणखी एका हत्येप्रकरणी अटक
शबनम न्यूज | पुणे (वृत्तसंस्था) पुणे ग्रामीण पोलिसांनी सिद्धू मूसेवालाच्या हत्येप्रकरणी पंजाब पोलिसांनी नाव दिलेल्या आठ शार्पशूटरपैकी एक संशयिताला अटक केली आहे. सिद्धेश हिरामण कांबळे...