शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड | प्रतिनिधी
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त शामभाऊ जगताप युवा मंचच्या वतीने ज्येष्ठ नागरिक सन्मान व मोफत उपक्रम सोहळा आयोजीत करण्यात आला होता.
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ज्येष्ठांचा सन्मान करताना पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी कॅाग्रेस पिंपरी चिंचवड शहराचे शहरअध्यक्ष संजोग वाघेरे पाटी, मा. विरोधी पक्षनेते, नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे ,नगरसेवक मयुर कलाटे, मा. नगरसेवक प्रशांत शितोळे ,राजेंद्र जगताप,अतुल शितोळे, युवक अध्यक्ष संदीपलाला चिंचवडे,शोभाताई अदियाल ,मा नगरसेवीका सुष्मा तनपुरे, कॅांग्रेस नेते संदेशकुमार नवले, उज्वला ढोरे, आश्विनीताई शामभाऊ जगताप, तृप्तीताई जवळकर,अरुण पवार, विष्णु शेळके ,अमर अदियाल.तानाजी जवळकर,शिवाजी पाडुळे. कामगार नेते हनुमंत भगुजी जगताप गणेश बॅंकेचे मा संचालक गणेश करंजकर रघुनाथ डोळस ,राजेंद्र कांबळे ,अमृता ढाणे ,युवती अध्यक्षा संजीवनी पुराणिक,हिना टांक व पिंपळे गुरव ग्रामस्थ जयवंत देवकर, मारुती जांभुळकर ,मधुकर नवले, विलासतात्या जगताप,शंकरतात्या जगताप ,मधुकर रणपिसे ,सोपान जांभुळकर , वसंत चव्हाण, बाळासाहेब काशीद , किसन जगताप ,नितीन रामचंद्र कदम, पै गणेश मधुकर काशिद , अतुल काशिद , अशोक जगताप ,नरेश जगताप ,राघुजी जगताप , जनार्दन जगताप रोहीदास जगताप ,गणेश काशिद ,सुमित जगताप ,कमलेश जगताप पै गणेश जगताप ,आदेश जगताप ,जगताप ,गणेश (भाऊशा )जगताप,नितीन पप्पु काशिद ,गणेश फुगे , आदी उपस्थित होते.
यावेळी भैरवनाथ ज्येष्ठ नागिरक संघटना ,संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागिरक संघटना ,जय गणेश ज्येष्ठ नागिरक संघटना ,जय मल्हार ज्येष्ठ नागिरक संघटना ,अनंत ज्येष्ठ नागिरक संघटना ,पितामह भिष्माचार्य ज्येष्ठ नागिरक संघटना ,भैरवनाथ भजनी मंडळ ज्येष्ठ नागिरक संघटना ,सहाद्री आदिवासी ज्येष्ठ नागिरक संघटना व पिं चीं शहर राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.