शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
पुण्यातील बिबवेवाडी भागातील कब्बडडी खेळाडू मुलीची निर्घृण हत्त्या करण्यात आली. त्या आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी नायब तहसीलदार धमाले ह्यांना पिंपरी युवासेना व मैत्री ग्रुप च्या वतीने करण्यात आली. तसेच त्या निषेधार्थ समस्थ दापोडी व फुगेवाडीकरांच्या वतीने सर्व राजकीय, सामाजिक, कला,औद्योगिक, क्रीडा ,शैक्षणिक ,संघटना यांनी मैत्री ग्रुप व, पिंपरी युवा सेना यांच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ त्या पीडितेला श्रद्धांजली वाहून त्या नराधमांचा जाहीर निषेध करण्यात आला .
Advertisement
Advertisement