स्तुती चित्तोराने CA इंटर परीक्षेत दोन्ही गटात अखिल भारतीय रँक ३६ आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची रँक मिळविले
शबनम न्युज | पिंपरी
Advertisement
रहाटणी पिंपळे सौदागर प्रभागातील चित्तोरा कुटुंबातील अरविंद चित्तोरा यांची कन्या कु. स्तुती चित्तोरा हिने पहिल्याच प्रयत्नात CA इंटर परीक्षेत (IPCC )दोन्ही गटात अखिल भारतीय रँक ३६ आणि महाराष्ट्रात दुसऱ्या नंबरची रँक मिळविले याबद्दल मा. विरोधी पक्षनेते, मा.नगरसेवक विठ्ठल ऊर्फ नाना काटे व मा. नगरसेविका शितलताई नाना काटे यांनी कु. स्तुती चित्तोरा हिचे अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी कु. स्तुती चित्तोरा हिचे पालक वंदना चित्तोरा व अरविंद चित्तोरा उपस्थित होते.