शबनम न्यूज ( प्रतिनिधी ) पुणे :
सध्या मुस्लिमांचं रमजान महिना सुरु आहे, या पवित्र रमजान महिन्यात प्रेम , सलोखा अबाधित राहावा तसेच जाती पतीचे राजकारण संपुष्टात यावे तसेच जातीय सलोखा वाढावा अनेक सामाजिक सांधता राजकीय पक्ष यांच्या वतीने रोजा इतर पार्टी चे आयोजन करण्यात येत आहे. यास अनुसरूनच 17 एप्रिल 2023 रोजी रहेमत फौंडेशन व जामा मस्जिद ट्रस्ट घोरपडी गाव पुणे यांच्या संयुक्त विद्यामाने रोजा इतर पार्टी आयोजित करण्यात आली.
या कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार मा. ना. रामदास साहेब आठवले तसेच मा. परशुराम जी वाडेकर, मा. अक्रम भाई मदारी, मा. असित जी गांगुर्डे, मा. रफिक भाई दफेदार, मा. शैलेश भाऊ चव्हाण, कु. हिमाली ताई कांबळे, मा. स्नेहा ताई माने, मा. मेहनाज ताई मेमन, मा. निलेश भाऊ आल्हाट, मा उमेश भाऊ गायकवाड, मा.मंगला ताई मंत्री,मा. प्रकाश भाऊ मंत्री, मा.रिझवान भाई अलुरे, मा. हर्षवर्धन कांबळे, मा. फिरोज भाई शेख हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. वसीम भाई पैलवान व हाजी अब्दुल कादर साहब यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार करण्यात आला.. सर्व उपस्थितांचे आयोजकांच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.