शबनम न्युज | पुणे
नवोदित कवी वर्गाला त्यांच्या प्रगतीसाठी सहकार्याचा हात देणारी संस्था म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच तथा फ्रिडम स्टोरी या संस्थेकडे पाहिले जाते. वेळोवेळी नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित करुन या संस्थेने नवोदितांना- तरूणांना संधी दिली.
या कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष म्हणून भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंचाचे उपाध्यक्ष विजय जायभाये त्याचप्रमाणे प्रमुख अतिथि म्हणून कार्याध्यक्षा शिल्पा मुसळे,तसेच विशेष उपस्थिति म्हणून महिलाध्यक्षा चैताली कापसे, मुख्य समिती सचिव सुमंत पाटील आणि वर्धा जिल्हा कार्याध्यक्ष चेतन परळीकर उपस्थित होते.
नागपुर प्रदेश कार्याध्यक्षा श्वेता खोंडेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार प्रदर्शन नागपुर प्रदेश उपाध्यक्ष हेमंत देवगीरकर यांनी केले.
Advertisement