शबनम न्युज | मुंबई
लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील लोकसभेसोबतच महाराष्ट्रातील अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.त पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. ही निवडणूक उच्च न्यायालयाने रद्द केली आहे.
अकोलेकरांचा हक्काचा माणूस अशी ओळख असलेले माजी राज्यमंत्री तथा विधानसभेत सहा वेळा अकोल्याचे प्रतिनिधित्व केलेले आमदार गोवर्धन शर्मा यांचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले होते. तेव्हापासून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ रिक्त होता. या जागेसाठी लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यावेळी म्हणजेच २६ एप्रिल रोजी मतदान पार पडणार होते. ही निवडणूक आता रद्द झाली आहे.
Advertisement