शबनम न्युज / पुणे
शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरण दिनानिमित्त धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठाण व शिवसेना शाखा ताम्हाणेवस्ती यांच्या वतीने नागरिकांना वृक्ष वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक/शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी केले होते.
Advertisement
यावेळी अभिषेक काळे,कृष्णा इंगोले,कार्तिक टोणपे,सौरभ मोरे,अक्षय चौधरी,भरत सोनवणे,प्रणव पाटील,विकास काटे,बापू घोडके,भोसले,काठोळे,आदि सर्व उपस्थित होते.
Advertisement