शबनम न्युज / पिंपरी
युवासेना प्रमुख, व महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त पिंपरी युवासेनेकडून आदित्य जनसेवा सप्ताह चे उदघाटन शिवसेना शहर प्रमुख व नगरसेवक सचिन भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी दापोडी येथील सरवस्ती अनाथ आश्रमास अन्नधान्य वाटप करण्यात आले.याप्रसंगी नगरसेवक राजू बनसोडे, पिंपरी युवतीसेना प्रतीक्षा घुले, विभागप्रमुख राजू सोलापुरे, मैत्री ग्रुप चे रवीभाऊ कांबळे,ओंकार जगदाळे,अंकुशमामा जाधव, अक्षय गायकवाड, राहुल जाधव,उपस्थित होते.
Advertisement
कार्यक्रम चे आयोजन पिंपरी विभागसंघटक निलेश हाके यांनी केले.