शबनम न्युज / चिखली
शिवसेनेचा ५५व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून आज शिवसेना उपनेते रविंद्र मिर्लेकर व उपनेते शिवाजी आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखेच्या नामफलकाचे उदघाटन आज ताम्हाणेवस्ती,चिखली येथे संपन्न झाला.
यावेळी शिवसेनेचे पिंपरी-चिंचवड शहरप्रमुख ॲड.सचिन भोसले,सहसंपर्कप्रमुख इरफानभाई सय्यद,जिल्हासंघटिका सुलभाताई उबाळे,उपजिल्हाप्रमुख निलेश मुटके,संतोष सौंदणकर,अनिल सोमवंशी,सर्जेराव भोसले,सुरज लांडगे,नेताजी काशिद,दादा नरळे,रूपालीताई आल्हाट,आशाताई भालेकर,सतिश मरळ,नितीन बोंडे,थोरात,ठाकरे,गायकवाड,शिवपुजे,पाटोळे,चव्हाण,गोरे ताई तसेच युवासेनेचे अमित शिंदे,दादा समगीर,अभिजीत गिरी,अभिषेक काळे,सौरभ मोरे,दत्ताञय शिंदे,दिनेश जाधव,अक्षय चौधरी,संजित यादव,मिरगणे साहेब,बापु घोडके,रामा गायकवाड,प्रणव पाटील आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना शाखाप्रमुख प्रविण धोंडाप्पा पाटील यांनी केले होते. व त्यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.