शबनम न्यूज / पिंपरी
पिंपरी | प्रतिनिधी
सामाजिक क्षेञात सतत कार्यरत सणारे श्री गणेश पाडूळे यांच्या कार्याची दखल घेवून मातोश्री सामाजिक संस्थेच्या शहराध्यक्ष पदी त्यांची नियूक्ती करण्यात आली आहे.
त्यांना निवडीचे पञ संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर, प्रहार संघटनेचे नेते संजय गायके, कार्यध्यक्ष गोरख पाटील, विभागप्रमूख प्रदिप दळवी, सेक्रेटरी रविकिरण घटकार यांच्या हस्ते देण्यात आले.
या वेळी त्यांना पूढील कार्यास शूभेच्छा देण्यासाठी उपस्थित मातोश्री सामाजिक संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य तसेच मा नगरसेवक. शिवाजी पाडूळे, नवनाथ जाधव, बाळासाहेब गायकवाड,अंकूश कोळेकर, मारुती म्हस्के, दत्ता गिरी, अमित आहेर, राहूल कदम, सागर तायडे.
त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. गणेशजींच्या माध्यमातून मातोश्री सामाजिक संस्थेचे काम आणखी जोमाने सुरु राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.