शबनम न्यूज / वडगाव मावळ
वडगाव मावळ | प्रतिनिधी
आंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचा उपाध्यक्ष पदी डोंगरवाडी गावचा गोंविद मोरमारे याची निवड करण्यात आली मावळचे आमदार सुनिल आण्णा शेळके यांनी मोरमारे यांना नियुक्तीपत्र दिले.
या वेळी मावळ विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे अध्यक्ष संजय शेडगे, पुणे जिल्हा पशु कृषी विभागाचे सभापती बाबुराव आप्पा वायकर पुणे जिल्हा युवकचे अध्यक्ष सचिनभाऊ घोटकुले, दिपक हुलावळे, सुभाष जाधव, नारायण ठाकर ,महिला अध्यक्षा सुवर्णा राऊत, आदी उपस्थित होते.
गोंविद मोरमारे हे राष्ट्रवादीचे क्रियाशील कार्यकर्ते असून सोशल मीडियाचा माध्यमातून पक्षाच्या ध्येय धोरणांची जनजागृती करुन पक्षाचे विचार आणी आमदार सुनिल आण्णा शेळके यांची विकास कामांची कामे तळागाळात पोहोचविण्यासाठी सक्षम असल्याचे मोरमारे यांनी सांगितले.