शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड महानगर पालिकेतील राष्ट्रवादी च्या नगरसेविका तथा स्थायी समिती सदस्या सुलक्षणा शिलवंत धर यांना नेल्सन मंडेला नोबेल पीस अवॉर्ड या संस्थेकडून द अमेरिकन युनिव्हर्सिटी यु एस ए यांची मानाची डॉक्टर ऑफ सोशल सायन्स ही पदवी नुकतीच बहाल करण्यात आली.
या बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Advertisement
Advertisement