शबनम न्युज | पुणे
पुणे | प्रतिनिधी
कोरोनामुळे यंदाची बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली होती. त्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक बोर्डाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या निकालाची उत्सुकता होती. जुलैअखेर इयत्ता बारावीचे निकाल लागेल असे म्हटले गेले होते परंतु राज्यात अनेक ठिकाणी पूर असल्याने अनेक कामे थांबली. यामुळे मंगळवारी (दि.3 ऑगस्ट) रोजी बारावीचा निकाल जाहीर करणार असल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.
विद्यार्थी या संकेस्थळावर निकाल पाहू शकता –
http://www.hscresult.mkcl.org/
https://hscresult.11thadmission.org.in/
📢 𝐈𝐦𝐩 𝐀𝐜𝐜𝐨𝐮𝐧𝐜𝐞𝐦𝐞𝐧𝐭: The Maharashtra State Board of Secondary & Higher Secondary Education will declare results of Std 12th, 2021 batch on 3rd August at 4pm. Best of luck to all students. #HSC #results #InternalAssessment @CMOMaharashtra @msbshse pic.twitter.com/kfNBZNGFyh
Advertisement— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) August 2, 2021